Ferfar #7012 · बेसा त.सा.क्र. 38 ब
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 28
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
श्री ओम आदर्शनिय को ऑफ हॉऊसिंग सोसायटी लि नागपूर र नं एन जि पी एच एस जि 385/85 सचिव केवलराम सहदेव रोटकर (खाता क्रमांक6) यांचे गट/सर्व्हे क्रमांक28, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5856 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 24 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 150.00 चौ.मी.)
लिहुन घेणार :
ज्योती देवानंद बोरकर , (खाता क्रमांक :-5745)गट/सर्व्हे क्रमांक 28 पैकी प्लॉट क्र. 24 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 150.00 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4869 दिनांक 08/12/1987 प्रमाणे रक्कम रुपये 2743 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.