सातबारा Watch

← बेसा त.सा.क्र. 38 ब

Ferfar #7013 · बेसा त.सा.क्र. 38 ब

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
72/2
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- मेसर्स सागर लॅन्‍ड डेव्‍हलपर्स अॅन्‍ड बिल्‍डर्स बोरगांव नागपूर तर्फे नागोराव वल्द रामचंद्र चऱ्हाटे (खाता क्रमांक209) यांचे गट/सर्व्हे क्रमांक72/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1283 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 1 व 2 एकत्रित लागवडीयोग्य क्षेत्र 0.0453 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 453.038 चौ.मी.) लिहुन घेणार : वत्सला भिमराव कोळमकर , (खाता क्रमांक :-5746)गट/सर्व्हे क्रमांक 72/2 पैकी प्लॉट क्र. 1 व 2 एकत्रित लागवडीयोग्य क्षेत्र 0.0453 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 453.038 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5306 दिनांक 17/07/1990 प्रमाणे रक्कम रुपये 14,760/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.