सातबारा Watch

← बेसा त.सा.क्र. 38 ब

Ferfar #7014 · बेसा त.सा.क्र. 38 ब

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
93/12
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- शांती हाऊसिंग एजन्‍सी राजी न एन जि पि 4152 दिलीप देवराव भोयर (खाता क्रमांक2740) यांचे गट/सर्व्हे क्रमांक93/12, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6007 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 21 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.10 चौ.मी.) लिहुन घेणार : स्वाती प्रमोदराव काळे , (खाता क्रमांक :-5747)गट/सर्व्हे क्रमांक 93/12 पैकी प्लॉट क्र. 21 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.10 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8358 दिनांक 29/12/2000 प्रमाणे रक्कम रुपये 13,200/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. यांना दुय्यम निंबधक नागपूर 2 जिल्हा नागपूर यांचेकडील दुरुस्तीपत्र दस्त क्रमांक 9159 दिनांक 03/07/सर्व्हे क्र. व प्लॉट चे क्षेत्र दुरुस्ती करून दिली.