Ferfar #7032 · बेसा त.सा.क्र. 38 ब
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 93/1
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
हातमाग महामंडळ विनर्स कर्मचारी सहकारी गृह निर्मान संस्था लि नागपूर राजि नं एन जि पी सि टी वाय एच एस जी टि ओ तर्फे दौलतराव बजरंगदासजी कोल्हे (खाता क्रमांक2710) यांचे गट/सर्व्हे क्रमांक93/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7671 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 13 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0135 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 135.00 चौ.मी.)
लिहुन घेणार :
मुत्तुस्वामी मल्लीशेट्टीवार , (खाता क्रमांक :-5761)गट/सर्व्हे क्रमांक 93/1 पैकी प्लॉट क्र. 13 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0135 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 135.00 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3124 दिनांक 21/03/2001 प्रमाणे रक्कम रुपये 10,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.