सातबारा Watch

← बेसा त.सा.क्र. 38 ब

Ferfar #7046 · बेसा त.सा.क्र. 38 ब

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
15/132
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : दि विदर्भ प्रीमियर को ऑप हाऊसिंग सो., गांधीसागर महाल नागपूर लिहुन देणार : अलका संजय देशपांडे , श्रेयस संजय देशपांडे , संजय चंद्रकांत देशपांडे गट नंबर/ सर्वे नंबर 15/132 यांनी दुय्यम निबंधक नागपूर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 10241 दिनांक 18/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 23,00,000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.9394 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अलका संजय देशपांडे ,श्रेयस संजय देशपांडे ,संजय चंद्रकांत देशपांडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील अर्ज दिनांक 18/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 230,00,00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.