Ferfar #7047 · बेसा त.सा.क्र. 38 ब
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 82/6
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
प्रफुल्ल खिवसरा एच यु एफ (खाता क्रमांक5113) यांचे गट/सर्व्हे क्रमांक82/6, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0465 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 189 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0465 हे.आर.चौ.मी (आर एल क्षेत्र 464.515 चौ.मी.)
लिहुन घेणार :
किरन रमेश गुरनानी ,चेतन नानक छाबडा (खाता क्रमांक :-4982)गट/सर्व्हे क्रमांक 82/6 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0465 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 4 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9056 दिनांक 05/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 80,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.