सातबारा Watch

← बेसा त.सा.क्र. 38 ब

Ferfar #7050 · बेसा त.सा.क्र. 38 ब

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
94/1
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- निवास गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादीत नागपूर नोंदणी क्र. NGPSHG-308/83-84 अध्यक्ष श्री अशोक श्रावणजी सावरबांधे (खाता क्रमांक5024) यांचे गट/सर्व्हे क्रमांक94/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.9046 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 7 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0242 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 242.47 चौ.मी.) लिहुन घेणार : प्रविण मधुकरराव वंजारी , (खाता क्रमांक :-5783)गट/सर्व्हे क्रमांक 94/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0242 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1818 दिनांक 01/11/2001 प्रमाणे रक्कम रुपये 7,830/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.