सातबारा Watch

← बेसा त.सा.क्र. 38 ब

Ferfar #7065 · बेसा त.सा.क्र. 38 ब

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
67/अ/ब/2
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- फैजान रियल इस्टेट कारपोरेशन तर्फे ,मोहम्मद जकरीया मोहम्मद इस्माईल तर्फे आ,मु, निसार अहमद अब्दुल रहीम दुय्यम निंबधक नागपूर 4 यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 1056 दिनांक 01/04/2002 (खाता क्रमांक3755) यांचे गट/सर्व्हे क्रमांक67/अ/ब/2, लागवडीयोग्य क्षेत्र 2.1939 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 19 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी.)लिहुन घेणार : अमरसिंह प्रभूदयालसिंह ठाकूर , (खाता क्रमांक :-5791)गट/सर्व्हे क्रमांक 67/अ/ब/2 पैकी प्लॉट क्र. 19 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2922 दिनांक 18/07/2002 प्रमाणे रक्कम रुपये 6,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.