सातबारा Watch

← बेसा त.सा.क्र. 38 ब

Ferfar #7067 · बेसा त.सा.क्र. 38 ब

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
66/अ/3
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- अखील विश्‍वभारती को ऑप हाऊसिंग सोसायटी लिमीटेड नागपूर तर्फे सचिव सय्यद नाझीर अली सैय्यद हसन अली (खाता क्रमांक35) यांचे गट/सर्व्हे क्रमांक66/अ/3, लागवडीयोग्य क्षेत्र 2.2458 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 104, 105 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0222 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 222.96 चौ.मी.) लिहुन घेणार : शकुंतला श्रावण भुसारी , (खाता क्रमांक :-5793)गट/सर्व्हे क्रमांक 66/अ/3 पैकी प्लॉट क्र. 104, 105 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0222 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 222.96 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 997 दिनांक 13/02/1991 प्रमाणे रक्कम रुपये 1,016/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.