सातबारा Watch

← बेसा त.सा.क्र. 38 ब

Ferfar #7071 · बेसा त.सा.क्र. 38 ब

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
66/अ/3
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- सुरेन्द्र हरिदास गजभिये (खाता क्रमांक5356) यांचे गट/सर्व्हे क्रमांक66/अ/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 75 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 111.48 चौ.मी.) लिहुन घेणार : हेमंत रामराव कांबळे , (खाता क्रमांक :-5797)गट/सर्व्हे क्रमांक 66/अ/3 पैकी प्लॉट क्र. 75 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 111.48 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5798 दिनांक 30/11/2012 प्रमाणे रक्कम रुपये 7,50,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.