Ferfar #7093 · बेसा त.सा.क्र. 38 ब
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 66/अ/4
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
एन जी पी हाऊसिंग एजन्सी तर्फे पार्टनर नरेश देवराव पाटील (खाता क्रमांक4011) यांचे गट/सर्व्हे क्रमांक66/अ/4, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9246 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 19 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी (आर एल क्षेत्र 150.96 चौ.मी.)
लिहुन घेणार :
शांताबाई बळीरामजी दमाहे , (खाता क्रमांक :-5809)गट/सर्व्हे क्रमांक 66/अ/4 पैकी प्लॉट क्र. 19 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी (आर एल क्षेत्र 150.96 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.नागपूर 11 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6918 दिनांक 07/12/1993 प्रमाणे रक्कम रुपये 6,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.