सातबारा Watch

← बेसा त.सा.क्र. 38 ब

Ferfar #7095 · बेसा त.सा.क्र. 38 ब

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
56
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- बिमल पन्नालाल कुमार तर्फे आ.मु. संजय हरिहरराव डहाळे (खाता क्रमांक5550) यांचे गट/सर्व्हे क्रमांक56, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0269 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 40 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0269 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 270.00 चौ.मी.) लिहुन घेणार : संध्या संजय डहाळे , (खाता क्रमांक :-5811)गट/सर्व्हे क्रमांक 56 पैकी प्लॉट क्र. 40 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0269 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 270.00 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3017 दिनांक 20/05/2010 प्रमाणे रक्कम रुपये 4,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.