Ferfar #7103 · बेसा त.सा.क्र. 38 ब
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 27/3
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
राजकुमार शिवदास खरे (खाता क्रमांक5514) यांचे गट/सर्व्हे क्रमांक27/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0138 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 157 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0138 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 153.46 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 138.36 चौ.मी.)
लिहुन घेणार :
शैलजा रामदास विचोरे , (खाता क्रमांक :-5820)गट/सर्व्हे क्रमांक 27/3 पैकी प्लॉट क्र. 157 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0138 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 153.46 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 138.36 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1716 दिनांक 04/03/2011 प्रमाणे रक्कम रुपये 7,75,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.