सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #5301 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
142/1
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- महमद इस्माईल उस्मानखाँ पठान (वारस-ईर्शाद खान ,पाशा ईस्माईल खान पठाण ,मुनवर सुलताना महमंद पठाण ,शादाब खान ईस्माईल खान पठाण) तर्फे आ.मु.अरुणा ईश्वरकुमार पाटील दुय्यम निंबधक नागपूर 2 जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 2241 दिनांक 18/02/2026 (खाता क्रमांक85) यांचे गट/सर्व्हे क्रमांक142/1, बिगरशेती क्षेत्र 195.1787 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 41 व 42 बिगरशेती क्षेत्र 3.0602 आर.चौ.मी (अनुक्रमे आर एल क्षेत्र 117.66 चौ.मी., 188.35 चौ.मी.) लिहुन घेणार : अरुणा ईश्वरकुमार पाटील , (खाता क्रमांक :-5529)गट/सर्व्हे क्रमांक 142/1 पैकी प्लॉट क्र. 41 व 42 बिगरशेती क्षेत्र 3.0602 आर.चौ.मी (अनुक्रमे आर एल क्षेत्र 117.66 चौ.मी., 188.35 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर 2 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2241 दिनांक 18/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.