सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #5535 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
8/1/8/2/99
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- अभिजीत रिअलटर्स अँड इन्‍फ्रावेंचर प्रा लि तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता अभिजीत जॉयदेवकुमार मजुमदार तर्फे कबुली जबाब देणार निर्भय गौरीनंदन सिंह चौहान दुय्यम निंबधक नागपूर 4 जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 3125 दिनांक 06/06/2008 (खाता क्रमांक575) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 8/1/8/2/99, बिगरशेती क्षेत्र 0.9750 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9750 आर.चौ.मी लिहुन घेणार : अंकित राघवेंद्र चौरसिया ,संगिता राघवेंद्र चौरसिया तर्फे आ.मु. संगिता राघवेंद्र चौरसिया (खाता क्रमांक :-5596)गट/सर्व्हे क्रमांक 8/1/8/2/99 बिगरशेती क्षेत्र 0.9750 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 4 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3706 दिनांक 28/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 45,90,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.