सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #5647 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
102/अ
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- यश डेव्हलपर्स अॅन्‍ड बिल्‍डर्स नवोदय कॉम्‍लेक्‍स एफ 9 राजी एन जि पि 6840 2000 01 तर्फे वामन नारायण बांगळकर तर्फे आ.मु. रमेश वसंतराव समरीत दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 5427 दिनांक 19/07/2016 (खाता क्रमांक297) यांचे गट/सर्व्हे क्रमांक102/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 1.9794 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 82 गवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी.) लिहुन घेणार : रमेश वसंतराव समरीत , (खाता क्रमांक :-5494)गट/सर्व्हे क्रमांक 102/अ प्लॉट क्र. 82 गवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर 2 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4776 दिनांक 12/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 45,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.