Ferfar #5651 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 102/अ
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
यश डेव्हलपर्स अॅन्ड बिल्डर्स नवोदय कॉम्लेक्स एफ 9 राजी एन जि पि 6840 2000 01 तर्फे वामन नारायण बांगळकर तर्फे आ.मु. अरुण युवराज लांजेवार दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 8334 दिनांक 04/11/2016 (खाता क्रमांक297) यांचे गट/सर्व्हे क्रमांक102/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 1.9794 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 53 गवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी.)
लिहुन घेणार :
अरुण युवराज लांजेवार , (खाता क्रमांक :-5493)गट/सर्व्हे क्रमांक 102/अ पैकी प्लॉट क्र. 53 गवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर 2 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4781 दिनांक 12/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 45,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.