सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #5657 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
139
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- महादेव अजाबराव कडू (खाता क्रमांक4140) यांचे गट/सर्व्हे क्रमांक139, प्लॉट क्र. 45 बिगरशेती क्षेत्र 1.6194 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.8128 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : दुर्गेश नत्थूजी मतलाने ,मंगला दुर्गेश मतलाने (खाता क्रमांक :-5442)गट/सर्व्हे क्रमांक 139 पैकी प्लॉट क्र. 45पैकी बिगरशेती क्षेत्र 0.8128 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3331 दिनांक 13/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9,30,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.