Ferfar #5779 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 87/1/2
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
दिवाकर हरीभाऊ कोठे तर्फे आ.मु. ग्यानमती शंकरलाल साहु दुय्यम निंबधक नागपूर 3 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4432 दिनांक 01/07/2022 (खाता क्रमांक4099) यांचे गट/सर्व्हे क्रमांक87/1/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0146 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 48 चा अर्धा भाग लागवडीयोग्य क्षेत्र 0.0073 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 73.185 चौ.मी.
लिहुन घेणार :
ग्यानमती शंकरलाल साहु , (खाता क्रमांक :-5440)गट/सर्व्हे क्रमांक 87/1/2 पैकी प्लॉट क्र. 48 चा अर्धा भाग लागवडीयोग्य क्षेत्र 0.0073 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 73.185 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक नागपूर 2 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6116 दिनांक 08/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10,20,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.