सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #6024 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
123/4
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1):(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- अशोक नामदेवराव देशमुख ,पुष्‍पा श्रीरंग वैरागडे ,श्रीरंग बाळाजी वैरागडे तर्फे आ.मु. आशा मनोहर मेनवाडे ,उषा अंबादास वासनीक दुय्यम निंबधक नागपूर 10 जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 5645 दिनांक 29/06/2017 (खाता क्रमांक484) यांचे गट/सर्व्हे क्रमांक123/4, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7316 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 11 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0161 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 195.00 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 161.33 चौ.मी.) लिहुन घेणार : आशा मनोहर मेनवाडे ,उषा अंबादास वासनीक (खाता क्रमांक :-5603)गट/सर्व्हे क्रमांक 123/4 पैकी प्लॉट क्र. 11 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0161 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 195.00 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 161.33 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर 8 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7309 दिनांक 09/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,25,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.