सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #6137 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
81
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.लिहुन देणार:- विकास पांडुरंग हुमने (खाता क्रमांक4394) यांचे गट/सर्व्हे क्रमांक81, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0074 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 78 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0074 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 74.35 चौ.मी. आर एल क्षेत्र 65.10 चौ.मी.)लिहुन घेणार : प्रिया प्रफुल ढाबरे , (खाता क्रमांक :-5464)गट/सर्व्हे क्रमांक 81 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0074 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5735 दिनांक 23/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.