Ferfar #6198 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 120/1
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
ज्ञानेश्वर दत्तुजी हटवार तर्फे आ.मु. मोहित रामसिया पटेल ,राजनारायण रामभुवन पटेल दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 11078 दिनांक 31/12/2025 (खाता क्रमांक3836) यांचे गट/सर्व्हे क्रमांक120/1, बिगरशेती क्षेत्र 0.5473 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 15 बिगरशेती क्षेत्र 0.5473 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मोहित रामसिया पटेल ,राजनारायण रामभुवन पटेल (खाता क्रमांक :-5549)गट/सर्व्हे क्रमांक 120/1 पैकी प्लॉट क्र. 15 बिगरशेती क्षेत्र 0.5473 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12844 दिनांक 03/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7,62,500/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.