सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #6635 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-27
Objection until
2026-09-16
Certified
—
Gat / Survey
1/2
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 27/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/08/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- उन्नती हाऊसिंग एजन्‍सी योगीनी शांताराम लाड , वृशाली नित्‍यानंद महाजन , सुमिती शांताराम लाड , सुर्दशन शांताराम लाड तर्फे आ.मु. सुदर्शन शांताराम लाड (खाता क्रमांक1823) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1/2, बिगरशेती क्षेत्र 61.0000 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 77 बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी लिहुन घेणार : राजेन्द्र विठ्ठलराव किटे , (खाता क्रमांक :-5215)गट/सर्व्हे क्रमांक 1/2 पैकी प्लॉट क्र. 77 बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण 10 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 551 दिनांक 25/01/2005 प्रमाणे रक्कम रुपये 22,500/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.