सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #6846 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-14
Certified
—
Gat / Survey
71
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- श्री चक्रधर स्वामी हाऊसिंग स्कीम अॅन्ड लॅन्ड डेव्हलपर्स मॅनेजिंग डायरेक्टर श्री अरविंद केशवराव भाजीपाले (खाता क्रमांक3627) यांचे गट/सर्व्हे क्रमांक71, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1894 हे.आर.चौ.मी प्लॉट क्र. 57 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0125 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 125.41 चौ.मी.) लिहुन घेणार : विद्याताई मुकुंदराव मचंलवार , (खाता क्रमांक :-5382)गट/सर्व्हे क्रमांक 71 प्लॉट क्र. 57 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0125 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 125.41 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3171 दिनांक 22/03/2001 प्रमाणे रक्कम रुपये 2,700/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.