Ferfar #6848 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-29
- Objection until
- 2026-10-14
- Certified
- —
- Gat / Survey
- 23/3
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
सुरज गृह समस्या निवारण संस्था को ऑ नागपूर तर्फे मानिक दयाराम वैद्य (खाता क्रमांक969) यांचे गट/सर्व्हे क्रमांक23/3, लागवडीयोग्य क्षेत्र 1.8090 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 68 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी.)
लिहुन घेणार :
कुलश्री अशोक मेघरे , (खाता क्रमांक :-5384)गट/सर्व्हे क्रमांक 23/3 पैकी प्लॉट क्र. 68 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1305 दिनांक 14/02/2000 प्रमाणे रक्कम रुपये 30,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.