सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #6901 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
114
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- शांती हाऊसिंग अॅन्‍ड डेव्‍हलपर्स एजन्सी नागपूर तर्फे मधुकर व्यंकटेश भोकरे (खाता क्रमांक19) यांचे गट/सर्व्हे क्रमांक114, लागवडीयोग्य क्षेत्र 3.3421 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 87 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0157 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 157.50 चौ.मी.) लिहुन घेणार : संजय खुशाल निमजे , (खाता क्रमांक :-5415)गट/सर्व्हे क्रमांक 114 पैकी प्लॉट क्र. 87 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0157 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 157.50 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर 9 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2521 दिनांक 27/04/2000 प्रमाणे रक्कम रुपये 11,872/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.