सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #6931 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
95/1/15
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- दिप्ती प्रशांतराज रथकंठीवार ,प्रशांतराज सुधाकर रथकंठीवार ,मिलींद महादेवराव अंजिकर ,राजेंन्‍द्र दिगांबर अंजिकर तर्फे आ.मु. गुरुमुखसिंह अनवंतसिंग भसीन दुय्यम निंबधक नागपूर 2यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 481 दिनांक 02/02/2022(खाता क्रमांक1857) यांचे गट/सर्व्हे क्रमांक95/1/15, बिगरशेती क्षेत्र 0.9000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9000 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : प्रभाकर नामदेव मेंढेकर , (खाता क्रमांक :-5433)गट/सर्व्हे क्रमांक 95/1/15 बिगरशेती क्षेत्र 0.9000 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1899 दिनांक 30/03/2022 प्रमाणे रक्कम रुपये 10,41,500/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.