सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #6933 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
103/1
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- शंकर गुलाबराव बरडे (खाता क्रमांक147) यांचे गट/सर्व्हे क्रमांक103/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7290 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 7 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 167.07 चौ.मी.) लिहुन घेणार : प्रकाश गुरुसिंग गिल , (खाता क्रमांक :-5435)गट/सर्व्हे क्रमांक 103/1 पैकी प्लॉट क्र. 7 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 167.07 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2773 दिनांक 07/05/2014 प्रमाणे रक्कम रुपये 70,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.