सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #6935 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
57/2
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- उन्नती हाऊसिंग एजन्‍सी तर्फे सुमिती शांताराम लाड , सुर्दशन शांताराम लाड , वृशाली नित्‍यानंद महाजन , योगीनी शांताराम लाड तर्फे आ. मु. सुर्दशन शांताराम लाड , सुमिती शांताराम लाड (खाता क्रमांक1823) यांचे गट/सर्व्हे क्रमांक57/2, बिगरशेती क्षेत्र 160.8606 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 59,60 बिगरशेती क्षेत्र 2.7880 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : स्मिता नामदेवराव कोरडे , (खाता क्रमांक :-5437)गट/सर्व्हे क्रमांक 57/2 पैकी प्लॉट क्र. 59,60 बिगरशेती क्षेत्र 2.7880 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1442 दिनांक 08/05/2002 प्रमाणे रक्कम रुपये 42,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.