सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #6938 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
37/1
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- राकेश हाऊसिंग एजन्सी नागपूर तर्फे ,नारायण विठ्ठलराव चिंचोने ,मनोहर तुकाराम कोंगे ,संजय रामचंद्र नितनवरे तर्फे आ.मु. विनोद हरी चांदवे दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 906 दिनांक 22/01/2015 (खाता क्रमांक2111) यांचे गट/सर्व्हे क्रमांक37/1, बिगरशेती क्षेत्र 59.0309 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 36 बिगरशेती क्षेत्र 0.0139 आर.चौ.मी लिहुन घेणार : विनोद हरी चांदवे , (खाता क्रमांक :-5443)गट/सर्व्हे क्रमांक 37/1 पैकी प्लॉट क्र. 36 बिगरशेती क्षेत्र 0.0139 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4485 दिनांक 15/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 22,500/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.