सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #6939 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- उत्तमराव सितारामजी तिखटे (खाता क्रमांक4373) यांचे गट/सर्व्हे क्रमांक38, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी पैकी लाप्लॉट क्र. 15 गवडीयोग्य क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 111.60 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 98.1630 चौ.मी.) लिहुन घेणार : राजेंद्र ढेकलजी बावनकुळे , (खाता क्रमांक :-5444)गट/सर्व्हे क्रमांक 38 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1231 दिनांक 04/03/2013 प्रमाणे रक्कम रुपये 5,50,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.