सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #6940 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
106
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- पुष्पलता श्रीहरी पोहाने ,प्रकाश श्रीहरी पोहाने तर्फे आ.मु. हरीश चैनसिंग सूर्यवंशी (खाता क्रमांक146) यांचे गट/सर्व्हे क्रमांक106, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8803 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 6 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी.) लिहुन घेणार : प्रभावती कालीदोन मिश्रा , (खाता क्रमांक :-5445)गट/सर्व्हे क्रमांक 106 पैकी प्लॉट क्र. 6 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4729 दिनांक 19/12/2001 प्रमाणे रक्कम रुपये 18,500/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.