सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #6948 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
27/24
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026#महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.#लिहुन देणार:- #दि सुशिला को ऑपरेटिव्‍ह हाऊसिंग सोसायटी मर्या नागपूर रजि न एन जि पि एच एस सी 1059/84 सचिव सुशीला श्यामसुंदर जैस्वाल (खाता क्रमांक121) यांचे गट/सर्व्हे क्रमांक27/24, बिगरशेती क्षेत्र 1.4850 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.4850 आर.चौ.मी हे त्यांनी #लिहुन घेणार :#उत्तमसिंग गणपतसिंग चव्हाण , (खाता क्रमांक :-5456)गट/सर्व्हे क्रमांक 27/24 बिगरशेती क्षेत्र 1.4850 आर.चौ.मी# यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7213 दिनांक 25/09/1991 प्रमाणे रक्कम रुपये 6,972/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. इतर अधिकारातील कंस केलेली माहिती : सर्व्हे क्रमांक: 27/24, इतर अधिकार प्रकार : इतर ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : अध्यक्ष राजेश श्यामसुंदर जैस्वाल ( 1061 )