Ferfar #6952 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 45/ब
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)::(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
उमाशंकर श्यामलाल कमरिया (खाता क्रमांक4611) यांचे गट/सर्व्हे क्रमांक45/ब, बिगरशेती क्षेत्र 0.8298 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 3 बिगरशेती क्षेत्र 0.8298 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सचिन तुळशीराम पिंपळकर , (खाता क्रमांक :-5460)गट/सर्व्हे क्रमांक 45/ब पैकी प्लॉट क्र. 3 बिगरशेती क्षेत्र 0.8298 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8056 दिनांक 02/08/2014 प्रमाणे रक्कम रुपये 16,25,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.