Ferfar #6956 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 52/2
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
शांती कन्स्ट्रक्शन फर्म कंपनी नागपूर र न एन जि पि 2643/91 प्रभाकर जगन्नाथ पारधी (खाता क्रमांक96) यांचे गट/सर्व्हे क्रमांक52/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1822 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र.75 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0125 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी. आर एल क्षेत्र 125.63 चौ.मी.)
लिहुन घेणार :
क्षमा संजय मुळे , (खाता क्रमांक :-5465)गट/सर्व्हे क्रमांक 52/2 पैकी प्लॉट क्र.75 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0125 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी. आर एल क्षेत्र 125.63 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर 11 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11485 दिनांक 16/12/1996 प्रमाणे रक्कम रुपये 13,500/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील दुरुस्तीपत्र दस्त क्रमांक 211 दिनांक 05/01/2015 प्रमाणे प्लॉट क्र. ची दुरुस्ती करून दिली.
नगर पंचायत बेसा-पिपळा यांचे कडील जा.क्र.न.प.बे.पी./नरवी 1624/2026 दि. 10/06/2026 चे पत्र नुसार प्लॉट क्र. 75हा गट क्र. 52/2 मधील असल्याचे पत्र वरून नोंद.