Ferfar #6958 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 30/2
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
शांती हाऊसिंग एजन्सी सुभाष देवराव भोयर तर्फे आ. मु. लक्ष्मण गणाजी पाटील दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 4663 दिनांक 06/06/2018 (खाता क्रमांक184) यांचे गट/सर्व्हे क्रमांक30/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0993 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 34 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0151 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 158.67 चौ.मी. आर एल क्षेत्र 151.83 चौ.मी.)
लिहुन घेणार :
लक्ष्मण गणाजी पाटील , (खाता क्रमांक :-5467)गट/सर्व्हे क्रमांक 30/2 पैकी प्लॉट क्र. 34 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0151 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 158.67 चौ.मी. आर एल क्षेत्र 151.83 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर 8 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12261 दिनांक 03/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 25,620/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.