Ferfar #6961 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 84/2
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
संपदा रियल ईस्टेट डेव्हलपर्स आणि कन्स्ट्रक्शन प्रा लि नागपूर वसंतराव भाऊराव भुसारी (खाता क्रमांक989) यांचे गट/सर्व्हे क्रमांक84/2, लागवडीयोग्य क्षेत्र 3.5559 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 16 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.40)
लिहुन घेणार :
जमुना राजकुमार गनेरीवाल , (खाता क्रमांक :-5470)गट/सर्व्हे क्रमांक 84/2 पैकी प्लॉट क्र. 16 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.40)
यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8336 दिनांक 29/12/2000 प्रमाणे रक्कम रुपये 12,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.