सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #6962 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
81
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- प्रतिभा चंदू सुटे (खाता क्रमांक5361) यांचे गट/सर्व्हे क्रमांक81, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0065 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 147 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0065 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 74.34 चौ.मी. आर एल क्षेत्र 65.00 चौ.मी.) लिहुन घेणार : मुकुंद प्रल्हादराव मलवे , (खाता क्रमांक :-5471)गट/सर्व्हे क्रमांक 81 पैकी प्लॉट क्र. 147 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0065 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 74.34 चौ.मी. आर एल क्षेत्र 65.00 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6042 दिनांक 05/07/2017 प्रमाणे रक्कम रुपये 2,40,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.