Ferfar #6965 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 81
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
गुलाब गोमा भोयर (खाता क्रमांक30) यांचे गट/सर्व्हे क्रमांक81, लागवडीयोग्य क्षेत्र 2.2907 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 144 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0081 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 92.८८ चौ.मी. आर एल क्षेत्र 81.45 चौ.मी.)
लिहुन घेणार :
भारती राजू भगत , (खाता क्रमांक :-5473)गट/सर्व्हे क्रमांक 81 पैकी प्लॉट क्र. 144 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0081 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 92.८८ चौ.मी. आर एल क्षेत्र 81.45 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर 9 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1517 दिनांक 28/08/2001 प्रमाणे रक्कम रुपये 14,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.