सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #6966 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
118
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- पंचतारा गृहनिर्माण सहकारी संस्था वर्धा रोड नागपूर तर्फे सचिव संजय पुनाजी फरकाडे (खाता क्रमांक2251) यांचे गट/सर्व्हे क्रमांक118, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0324 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 20 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0125 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 125.41 चौ.मी.) लिहुन घेणार : रामाजी लक्ष्मणराव मोजनकर , (खाता क्रमांक :-5474)गट/सर्व्हे क्रमांक 118 पैकी प्लॉट क्र. 20 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0125 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 125.41 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 257 दिनांक 05/01/2013 प्रमाणे रक्कम रुपये 1,350/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.