सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #6967 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
84/2
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.लिहुन देणार:- संपदा रियल ईस्टेट डेव्हल‍पर्स आणि कन्स्ट्रक्शन प्रा लि नागपूर शांताराम बापुजी लाड (खाता क्रमांक989) यांचे गट/सर्व्हे क्रमांक84/2, लागवडीयोग्य क्षेत्र 3.5559 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 166 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी.) लिहुन घेणार : सौ रेखा मुरलीधर , (खाता क्रमांक :-5475)गट/सर्व्हे क्रमांक 84/2 पैकी प्लॉट क्र. 166 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रा. 10 यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7889 दिनांक 25/07/1996 प्रमाणे रक्कम रुपये 12,500/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. यांना दुय्यम निंबधक नागपूर 8 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7565 दिनांक 15/06/2026 प्रमाणे सर्व्हे क्र. दुरुस्ती करून दिली.