Ferfar #6970 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 7
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
पॅरेडाईज गृह निर्माण सहकारी संस्था मर्या नागपूर अध्यक्ष सुरेश बाळकृष्ण मेश्राम (खाता क्रमांक310) यांचे गट/सर्व्हे क्रमांक7, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2396 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 26 व 27 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0278 हे.आर.चौ.मी (प्रत्येकी क्षेत्र 139.35 चौ.मी.)
लिहुन घेणार :
लीलाबाई वामनरावजी कडवे , (खाता क्रमांक :-5478)गट/सर्व्हे क्रमांक 7 पैकी प्लॉट क्र. 26 व 27 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0278 हे.आर.चौ.मी (प्रत्येकी क्षेत्र 139.35 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6970 दिनांक 11/09/1990 प्रमाणे रक्कम रुपये 15,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.