सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #6971 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
27/16
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026#महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.#लिहुन देणार:- #दि सुशिला को ऑपरेटिव्‍ह हाऊसिंग सोसायटी मर्या नागपूर रजि न एन जि पि एच एस सी 1059/84 अध्यक्ष सुशीला श्यामसुंदर जैस्वाल (खाता क्रमांक121) यांचे गट/सर्व्हे क्रमांक27/16, बिगरशेती क्षेत्र 2.0935 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.0935 आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 216.00 चौ.मी.)#लिहुन घेणार :#रामखिलावन रामानंद गुप्ता , (खाता क्रमांक :-5479)गट/सर्व्हे क्रमांक 27/16 बिगरशेती क्षेत्र 2.0935 आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 216.00 चौ.मी.)# यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8934 दिनांक 18/12/1990 प्रमाणे रक्कम रुपये 9,300/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. इतर अधिकारातील कंस केलेली माहिती : सर्व्हे क्रमांक: 27/16, इतर अधिकार प्रकार : इतर ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : अध्यक्ष राजेश श्यामसुंदर जैस्वाल ( 1061 )