Ferfar #6976 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/4
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
सुरज गृह समस्या निवारण संस्था नागपूर र न 240/83 माणिक दयाराम वैद्य(खाता क्रमांक125) यांचे गट/सर्व्हे क्रमांक44/4, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3083 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 36 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 185.80 चौमी. आणि आर एल क्षेत्र 167.51 चौ.मी.)
लिहुन घेणार :
किशोर केशव देशपांडे , (खाता क्रमांक :-5485)गट/सर्व्हे क्रमांक 44/4 पैकी प्लॉट क्र. 36 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 185.80 चौमी. आणि आर एल क्षेत्र 167.51 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर 9 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 929 दिनांक 03/03/1993 प्रमाणे रक्कम रुपये 6,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.