Ferfar #6978 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 39
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
समाधान कन्स्ट्रक्शन फर्म नागपूर सुरेश गुलाबराव शंभरकर (खाता क्रमांक122) यांचे गट/सर्व्हे क्रमांक39, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1657 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 5 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0135 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 162.58 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 135.75 चौ.मी.)
लिहुन घेणार :
नरेश कचरूजी मेश्राम , (खाता क्रमांक :-5488)गट/सर्व्हे क्रमांक 39 पैकी प्लॉट क्र. 5 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0135 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 162.58 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 135.75 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर 9 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 24 दिनांक 01/01/1994 प्रमाणे रक्कम रुपये 7,000 /-घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.