Ferfar #6979 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 103/2
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
निवास को ऑ हॉ सोसायटी तर्फे अशोक श्रावण सावरबांधे (खाता क्रमांक62) यांचे गट/सर्व्हे क्रमांक103/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6583 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 36 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0163 हे.आर.चौ.मी (क्षेत्र १६३.23 चौ.मी.)
लिहुन घेणार :
सुनिता अशोकराव सावरबांधे , (खाता क्रमांक :-5489)गट/सर्व्हे क्रमांक 103/2 पैकी प्लॉट क्र. 36 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0163 हे.आर.चौ.मी (क्षेत्र १६३.23 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2211 दिनांक 20/06/2002 प्रमाणे रक्कम रुपये 3,514/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.