Ferfar #6983 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 142/3
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026
लिहुन देणार:-
उन्नती हाऊसिंग एजन्सी सुदर्शन शांताराम लाड , सुनीती शांताराम लाड तर्फे आ.मु. सुदर्शन शांताराम लाड दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 3104 दिनांक 06/08/2003 (खाता क्रमांक666) यांचे गट/सर्व्हे क्रमांक142/3, बिगरशेती क्षेत्र 345.8245 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 11 व 12 बिगरशेती क्षेत्र 3.3415 आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 345.59 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 334.15 चौ.मी.)
लिहुन घेणार :
अशोक तुळशीरामजी घुमडे ,रत्ना अशोक घुमडे - - -, (खाता क्रमांक :-5498)गट/सर्व्हे क्रमांक 142/3 पैकी प्लॉट क्र. 11 व 12 बिगरशेती क्षेत्र 3.3415 आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 345.59 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 334.15 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4598 दिनांक 17/11/2003 प्रमाणे रक्कम रुपये 81,750/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.