सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #6984 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
103/2
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- निवास को ऑ हॉ सोसायटी तर्फे अशोक श्रावण सावरबांधे (खाता क्रमांक62) यांचे गट/सर्व्हे क्रमांक103/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6583 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 35 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0147 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 147.24 चौ.मी.) लिहुन घेणार : निशीथ मोतीलालजी थुलकर , (खाता क्रमांक :-5499)गट/सर्व्हे क्रमांक 103/2 पैकी प्लॉट क्र. 35 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0147 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 147.24 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1405 दिनांक 12/10/2001 प्रमाणे रक्कम रुपये 3,170/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.