Ferfar #7000 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 101
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
पितृछाया को ऑ हॉ सोसायटी र न एन पि पि एच एस जी सी टि वाय टि ओ 301 83 84 रामदास पुंजारामजी पांडे (खाता क्रमांक2) यांचे गट/सर्व्हे क्रमांक101, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1358 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 7 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0153 हे.आर.चौ.मी
लिहुन घेणार :
मदन दिगांबर पाटील , (खाता क्रमांक :-5515)गट/सर्व्हे क्रमांक 101 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0153 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 388 दिनांक 10/01/1996 प्रमाणे रक्कम रुपये 10,800/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.