Ferfar #7003 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 81
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
गुलाब गोमा भोयर (खाता क्रमांक30) यांचे गट/सर्व्हे क्रमांक81, लागवडीयोग्य क्षेत्र 2.2833 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 69 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0065 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 74.23 चौ.मी. आर एल क्षेत्र 65.10 चौ.मी.)
लिहुन घेणार :
चंद्रभान रामलाल तिवारी , (खाता क्रमांक :-5518)गट/सर्व्हे क्रमांक 81 पैकी प्लॉट क्र. 69 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0065 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 74.23 चौ.मी. आर एल क्षेत्र 65.10 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1812 दिनांक 17/10/2000 प्रमाणे रक्कम रुपये 8,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.